उज्जैन सिंहस्थामध्ये महानिर्वाणी आखाड्याची पेशवाई सोमवारी सकाळी 10 वाजता नीलगंगापासून निघाली. यामध्ये संत परमहंस नित्यानंदसुध्दा शामिल झाले. वसुधैव कुटुंबकमचा संदेशदेत विदेशातील नित्यानंद संघाच्या आश्रम आणि मंदिरातील हजारो भक्त यामध्ये शामिल झाले. पेशवाईमध्ये हत्ती, घोडे, उंट आणि अनेक देवतांच्या मूर्त्या या आकर्षणाचे केंद्र बनल्या...
पुढील स्लाईडव क्लिक करुन पाहा महानिर्वाणी आखाड्याचे काही फोटोज...