आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटनेनंतर भक्तांची गर्दी, सिंहस्थाच्या दुस-या पर्वाच्या स्नानसाठी आले लाखो भाविक...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी संध्याकाळी उज्जैन सिंहस्थामध्ये जबरदस्त पाऊस आणि वादळामुळे 7 लोकांचा मृत्यू झाला तर 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. असे होऊनसुध्दा शुक्रवारच्या स्नानमध्ये श्रध्दाळुंची गर्दी दिसून येत आहे. लाखो लोकांनी क्षिप्रा नदीमध्ये स्नान केले. सकाळी 8 वाजेपर्यंतच लोकांनी क्षिप्रा नदीत स्नान केले. असे वाटत होते की, गुरुवारी आलेल्या वादळामुळे शुक्रवारच्या स्नानमध्ये गर्दी कमी राहिल. परंतु तरीही लोकांची आस्था कमी झाली नाही. पंचक्रोशीत आलेल्या 15 लाखांपेक्षा जास्त लोकांनी यावेळी स्नान केले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा स्नानचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...