आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Simhastha Ujjain Simhastha Start In Ujjain, See Exclusive Photo

विश्वातील सर्वात मोठा मेळा सुरु, पाहा शाही स्नानाचे खास फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
22 एप्रिल, शुक्रवारपासून मध्ये प्रदेश येथील उज्जैनमध्ये जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा सिंहस्थ महापर्व सुरु झाले आहे. शुक्रवारी पहिल्या शाही स्नानामध्ये साधू-संतांसोबत लाखो भक्तांनी क्षिप्रा नदीमध्ये डुबकी लावली. सर्वात पहिले जुना आखाड्याच्या साधूंनी आणि नंतर इतर आखाड्याच्या संतांनी दत्त आखाडा घाट आणि राम घाटावर शाही स्नान केले. यानंतर पुढचे शाही स्नान अक्षय तृतीया (9 मे)ला होईल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा पहिल्या शाही स्नानाचे खास फोटो...