आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Simhastha Ujjain Start Aawahan Akhada S Peshwai In Ujjain.

तलवारी फिरवत निघाले नागा साधू, अशी ओढतात चिलीम, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंहस्थ महाकुंभाच्‍या अंतर्गत रविवारी आवाहन अखाड्याची शोभायात्रा निलगंगा येथून निघाली. या शोभायात्रेत 10 महामंडलेश्वर, 10 श्रीमहंत आणि सुमारे 2 हजार साधु-संतांसह 5 रथ, 5 बग्‍गी, 8 बँड, 2 हत्‍ती, 10 घोडे सामील होते. सर्वात समोर आखाड्याचे ईष्टदेव सिद्ध गणेश यांच्‍या प्रतिमेचे लोक दर्शन घेत होते.
121 फूट लांब अगरबत्ती पेटवण्‍यात येईल..
आवाहन अखाड्याची शोभायात्रा नीलगंगा येथून सुरू झाली. ती फ्रीगंज, देवसागेट, दौलतगंज, कंठाल, गोपाल मंदिर, ढाबा रोड या मार्गे बडनगर रोडवरुन सदावल रोड येथील आखाड्याच्‍या छावनीमध्‍ये पोहोचेल. येथे आखाड्याच्‍या अनुयायींनी तयार केलेली 121 फूट लांब अगरबत्‍ती पेठवण्‍यात येईल. ही अगरबत्‍ती पूर्ण सिंहस्थ महाकुंभात पेटती राहिल.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, आवाहन आखाड्याच्‍या शोभायात्रेची फोटो..