आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगवेगळे युग असूनही रामायण-महाभारतामध्ये होत्या या 9 समानता, जाणून घ्या कोणत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामायण आणि महाभारत ही भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी दोन महाकाव्ये आहेत. या जोन्ही ग्रंथांच्या लिखाणाचा कालावधी हा वेगळा आहे. तसेच या दोन्ही ग्रंथांमधील पात्रेही पूर्णपणे वेगळी आहेत. यापैकी एका ग्रंथाचा संबंध त्रेता युगाशी आहे तर दुसऱ्या ग्रंथाचा संबंध द्वापार युगाशी आहे. पण या दोन्ही ग्रंथांमध्ये अनेक बाबींमधून आपल्याला समानताही पाहायला मिळते. त्यात फरक आहे तो केवळ पात्र आणि इतर बाबींचा.

पुढील स्लाइड्सवर वाचा, रामायण आणि महाभारताबाबतच्या समानता...

(Pls Note-तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा.धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...