आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 ते 15 एप्रिलपर्यंत करा हे उपाय, उघडू शकते नशिबाचे दार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चैत्र मासातील नवरात्री (या वर्षी 8 ते 15 एप्रिल)मध्ये प्रत्येक दिवशी देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या नऊ दिवसांमध्ये देवीला विविध प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर प्रसाद रुपात वाटला जातो. शास्त्रानुसार या उपायाने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या तिथीला देवीला कोणत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवल्याचे काय फळ मिळते...