आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनिटात शिका सुंदर रांगोळी, वाढेल घराची शोभा, प्राप्त होईल सुख-समृध्दी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या नवरात्री उत्सव सुरु आहे. दसरा दिवळा जवळ आले आहे. यामुळे प्रत्येक घरात रांगोळी काढण्याची घाई असतेच. हिंदू संस्कृतीत रांगोळीला अनन्य साधारण महत्त्व आहे. रांगोळी म्हणजे शुभकार्याचे प्रतिक. त्यामुळे घरात कोणतेही शुभकार्य असले म्हणजे हिंदू धर्मियांच्या दारापुढे सुंदर रांगोळी असतेच. देवाला नैवेद्य दाखवायचे असेल, अथवा देवघरासमोर आरतीचा क्षण असेल, अथवा शुभकार्यादिवशी घरात जेवणाच्या पंगती असतील, अशा अनेक प्रसंगी रांगोळीचे महत्त्व मोठे आहे. आज रांगोळीचे विविध प्रकार निर्माण झाले आहेत. ठिपक्यांची रांगोळी, पाच बोटांची रांगोळी, पाण्या खालील रांगोळी, रांगोळीचे साचे अशा विविध प्रकारे रांगोळी काढण्याच्या पध्दती उदयास आल्या आहेत. अनेक ठिकाणी तर हजारो रुपयांची फिस आकारून रांगोळी काढायला शिकवली जाते. मात्र तुम्हाला हे काहीही करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला अशा प्रकारची रांगोळी शिकवणार आहोत, जी कोणीही काढू शकेल. आणि ही रांगोळी काढण्यासाठी काहीही विशेष मेहनतीची गरज नाही. केवळ तुमच्यात कल्पकता हवी. बस्स एवढंच लागते यासाठी.. चला तर मग शिकायचीना रांगोळी.. तर पहा पुढील स्लाईडवर... टप्प्या टप्प्याने रांगोळी काढायच्या टीप्स...
 
पुढील स्लाईडवर पाहा.. कशा प्रकारे अगदी सोप्या पध्दतीत रांगोळी काढता येते...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...