आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज या सोप्या पद्धतीने करा देवी सरस्वतीची पूजा, जाणून घ्या शुभ मुहूर्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (4 फेब्रुवारी, मंगळवार) वसंत पंचमी आहे. धर्म शास्त्रानुसार आजच्या दिवशी देवी सरस्वतीची विशेष पूजा केली जाते. देवी सरस्वतीला विद्या, बुद्धी, ज्ञान, संगीत आणि कलेची देवी मानले जाते. व्यावहारिक रुपात विद्या आणि बुद्धी व्यक्तित्व विकासासाठी आवश्यक आहे.

शास्त्रानुसार विद्येमुळे विनम्रता, विनम्रतेने पात्रता, पात्रतेने धन आणि धनाने सुख मिळते. वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची विधिव्रत पूजा केल्यास विद्या आणि बुद्धीसोबत निश्चित यश मिळते. वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा पुढील प्रमाणे करावी...