हिंदूंच्या प्राचीन आणि विशाल मंदिरांची सध्या पाकिस्तानात अशी आहे स्थिती, पाहा फोटो
6 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
कराची येथील सोल्जर बाजारातील राम पीर मंदिर. 2007 मध्ये हे मंदिर पाडण्यात आले होते.
पाकिस्तान आज भलेही मुस्लिम देश असेल, परंतु कधीकाळी भारताचा भाग राहिलेल्या या देशात आजही हिंदूंचे विविध प्राचीन मंदिर आहेत. या मंदिरांमधील काही मंदिरांचे प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. यामधील बहुतांश मंदिर हे पाकिस्तान सरकारच्या उपेक्षेचे बळी ठरले आहेत. येथे जाणून घ्या, पाकिस्तानातील प्राचीन हिंदू मंदिरांची विशेष माहिती...