आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Viral : फणा काढलेल्या नागांमध्ये दिसला रहस्यमयी नागमणी, क्षणात झाला अदृश्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ : तुम्ही मणिधारी नागांच्या गोष्टी पुस्तकांमध्ये वाचल्या असतील आणि वास्तवामध्ये कदाचितच एखाद्याने नागमणी पहिला असेल. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये नागमणीसोबत नाग फणा काढून बसलेले दिसत आहेत. हा नागमणी खरा आहे की खोटा हे मात्र अजूनही समजू शकले नाही.

काय आहे चमत्कारी नागमणीचे रहस्य...
- ज्योतिष शास्त्राचा एक प्रमुख ग्रंथ वृहत्ससंह‌ितानुसार या सृष्टीवर मणिधारी नाग उपस्थित आहेत.
- हे नाग अत्यंत दुर्लभ असत आणि यामुळे याना मणिधारी नाग म्हटले जाते.
- आता यामागे सत्य काहीही असले तरी वृहत्ससंह‌ितामध्ये नागमणीविषयी विविध रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्यावर विचार करण्यास आपण भाग पडतो.

अग्नीसमान चमकदार
- सर्पमणी यालाच नागमणी म्हणतात हा विशेष नागाच्या डोक्यावर स्थित असतो.
- नागमणीचा एवढा प्रकाश असतो की आजूबाजूचा संपूर्ण परिसर चमकू लागतो.
- नागमणी इतर मण्यांच्या तुलनेत अधिक प्रभावशाली आणि अलौकिक असतो.

शत्रूंवर विजय प्राप्त -
- हा मणी ज्या व्यक्तीकडे असतो त्याच्यावर विषाचा प्रभाव होत नाही. हा रोग मुक्त असतो.
- वृहत्ससंह‌ितामध्ये वराहमिहीर सांगतात की, ज्या राजाकडे हा मणी असतो तो शत्रूंवर सहज विजय प्राप्त करतो.
- यांच्या राज्यामध्ये वेळेवर पाऊस पडती आणि प्रजा सुखी राहते. त्याकाळी राजा-महाराजांचे राज्य असल्यामुळे वराहमिहीर यांनी या गोष्टी लिहिल्या आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कशाप्रकारे नागमणी काही क्षणातच होतो अदृश्य... शेवटच्या स्लाईडवर पाहा व्हिडीओ..
बातम्या आणखी आहेत...