आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solve Problems With Shani Stuti Without Take Any Step Of Worship

आज पूजेसाठी वेळ नसेल तर फक्त या शनि मंत्र स्तुतीने दूर होतील सर्व अडचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धार्मिक मान्यतेनुसार शनि दंड देणारे देवता आहेत. या रुपात दंडाधिकारी शनिदेवाच क्रूर स्वभाव, वक्रदृष्टी घातक मानली गेली आहे, परंतु असे मानले जाते की या शक्तीच्या माध्यमातून जगतातील जीवांचे वाईट करत नाहीत तर वाईटापासून दूर राहण्याची चेतना निर्माण करतात.

ज्योतिष शास्त्रानुसार शनीच्या महादशेत, साडेसातीमध्ये, इतर ग्रहांचे अशुभ प्रभाव असल्यास शनि विविध अडचणी निर्माण करतो. प्रत्येक मनुष्य कळत-नकळत पापाचा भागी बनतो. यामुळे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि शनिदोषाच्या शांतीसाठी पुढे दिलेला शनि मंत्र स्तुतीचा उपाय आज शनि जयंतीच्या दिवशी खूप प्रभावी मानण्यात आला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, पूजन विधी आणि शनैश्चर स्तवराज स्तुती मंत्र...