आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला गहाणही ठेवू शकतो पती, वाचा मनुस्मृतीतील 17 वादग्रस्त बाबी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुस्मृती या ग्रंथावर राज्यात सुमारे दहा वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आली आहे. मात्र या बंदीची पर्वा न करता मूळ मनुस्मृती ग्रंथाचे मराठीमध्ये भाषांतर करून ती पुन्हा बाजारात विक्रासाठी आणली आहे.

मनू ऋषींनी लिहिलेल्या या ग्रंथामध्ये काही नियम कायदे लिहून ठेवण्यात आलेले होते. हे सर्व नियम प्रामुख्याने स्त्रीविरोधी आणि समाजामध्ये जातीव्यवस्थेला खतपाणी घालणारे होते. समाजात चातुर्वर्णी व्यवस्था कशी असावी याचा संपूर्ण परिपाठ यात होता. कोणत्या गुन्ह्याला काय शिक्षा, कोणत्या वर्णातील लोकांनी काय करावे काय करू नये हे यात दिले होते. महिलांवर मोठ्या प्रमाणात बंधने लादलेली होती. तसेच शुद्रांना अत्यंत हीन वागणूक देण्यात यावी, असे नियम होते. त्यामुळेच समाजातील जातीपातीची दरी संपुष्टात यावी म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करून अवघ्या देशाला मानवतेचा संदेश दिला.

या ग्रंथामध्ये स्त्री आणि चातुर्वर्ण समाज पद्धतीतील शूद्रांविषयी अत्यंत वाईट गोष्टी सांगितलेल्या आहेत. पूर्वीच्या काळात याचे पालनही केले जात होते. नेमके या ग्रंथामध्ये असे काय वादग्रस्त लिहिलेले आहे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


नोट : प्राचीन काळातील ग्रंथांमध्ये विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पुराणामध्ये सांगण्यात आलेल्या काही गोष्टी अशाही आहेत, ज्या सध्याच्या काळाशी प्रासंगिक नसून या गोष्टींचे पालन करणेही प्रत्येकाला शक्य नाही. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींचे आम्ही समर्थन करत नाहीत. ही स्टोरी फक्त वाचकांचे शास्त्राशी संबंधित ज्ञान वाढवण्यासाठी आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, मनुस्मृतीतील वादग्रस्त बाबी...