आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक सामान्य व्यक्ती कसा बनतो नागा साधू? जाणून घ्या, या रोचक गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे या वर्षी 22 एप्रिल ते 21 मे या काळात कुंभमेळ्याचे आयोजन केले जाणार आहे. या धार्मिक मेळ्यामध्ये असे काही साधुसंत सहभागी होतात, जे लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरतात. यामध्ये अघोरी, कपालिक, नागा साधू इ. साधूंचा समावेश असतो. यामध्ये नागा साधू बनण्याची प्रक्रिया अत्यंत कठीण असते. आज आम्ही तुम्हाला नागा साधूंच्या जीवनाशी संबंधित काही खास रोचक गोष्टी सांगत आहोत. या गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...