आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरुपतीमध्ये का केले जाते केसांचे दान? वाचा, 7 अनोख्या गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण भारतातील सर्व मंदिर आपल्या भव्यता आणि सुंदरतेमुळे प्रसिद्ध आहेत, परंतु तिरुपती बालाजीचे मंदिर सर्वात जास्त लोकप्रिय आहे. तिरुपती बालाजीचे मंदिर आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. या मंदिराला भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानले जाते, कारण येथे दररोज लाखो-कोटींचे दान केले जाते. या व्यतिरिक्त बालाजीमध्ये काही अशा गोष्टी आहेत, ज्या सर्वात अनोख्या आहेत. येथे जाणून घ्या, तिरुपती बालाजीशी संबंधित 7 अनोख्या आणि रोचक गोष्टी...

1. यामुळे केले जाते केसांचे दान
तिरुपती बालाजीला भगवान विष्णूंचे एक रूप मानले जाते. यांना प्रसन्न केल्यानंतर देवी लक्ष्मीची कृपा आपोआप प्राप्त होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात. धार्मिक मान्यतेनुसार, जो व्यक्ती स्वतःच्या मनामधील सर्व पाप आणि वाईट सवयी येथे सोडून देतो, त्याचे सर्व दुःख देवी लक्ष्मी नष्ट करतात. यामुळे येथे स्वतःमधील सर्व वाईट सवयी आणि पापांना लोक केसाच्या रुपात सोडून जातात. ज्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न होऊन नेहमी धन-धान्याची कृपा कायम ठेवतील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तिरुपती बालाजीच्या इतर काही खास गोष्टी....