आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सृष्टीवरील पहिल्या ज्योतिर्लिंगाच्या या 9 गोष्टी फार कमी लोकांनाच माहिती असाव्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमनाथ ज्योतिर्लिंगाशी संबंधित विविध गूढ गोष्टी आजही फार कमी लोकांना माहिती असाव्यात. तुम्हीसुद्धा या गोष्टी जाणून घेतल्यानंतर चकित झाल्याशिवाय राहणार नाहीत.

1. संपूर्ण भारतामध्ये महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग स्थित आहेत. यामधील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात सौराष्ट्र येथे अरबी समुद्राच्या तटावर स्थित आहे. हे सृष्टीवरील पहिले ज्योतिर्लिंग असल्याचे मानले जाते.

पुढे जाणून घ्या, या ज्योतिर्लिंगाशी संबंधित इतर काही रोचक गोष्टी....