राशीनुसार जाणून घ्या, / राशीनुसार जाणून घ्या, कोणता लक्ष्मी मंत्र तुम्हाला बनवेल कोट्याधीश

धर्म डेस्क

Jan 18,2014 03:28:00 PM IST

हिंदू धर्म प्रथांमध्ये देवी लक्ष्मीची पूजा दारिद्र्य, आजार दूर करून सुख-समृद्धी, ऐश्वर्य आणि धनाची इच्छा पूर्ण करणारी मानली गेली आहे. यासाठी धर्म शास्त्रामध्ये नियमित देवी उपासनेच्या तिथी, शुभ मुहूर्त दिवस सांगण्यात आले आहेत. शुक्रवार, नवमी, दिवाळी किंवा नवरात्रीच्या काळामध्ये लक्ष्मीची उपासना केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

तुम्हालाही जीवनात सुख-समृद्धी, धन, ऐश्वर्य हवे असेल तर धर्म आणि ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेल्या राशीनुसार सोप्या आणि धनकुबेर बनवणा-या विशेष लक्ष्मी मंत्राचे स्मरण अवश्य करावे.

राशीनुसार मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा...

मेष, वृश्चिक - ॐ ऐं क्लीं सौं: वृषभ, कर्क - ॐ ऐं क्लीं श्रीं मिथुन - ॐ क्लीं ऐं सौं: सिंह - ॐ ह्रीं श्रीं सौं: कन्या - ॐ श्रीं ऐं सौं: तूळ - ॐ ह्रीं क्लीं श्री धनु व मीन - ॐ ह्रीं क्लीं सौं: मकर - ॐ ऐं क्लीं ह्रीं श्रीं सौं: कुंभ - ॐ ह्रीं ऐं क्लीं श्रीं

X
COMMENT