आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडकलेली कामे पूर्ण करण्यासाठी आज करा हा छोटासा श्रीगणेश पूजा उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काम तर प्रत्येक व्यक्ती करतो परंतु नाव आणि प्रतिष्ठा अशाच लोकांना प्राप्त होते, जे आपल्या कामामध्ये समर्पण, अनुभव आणि नवीन प्रयोगांच्या माध्यमातून विशेषज्ञता प्राप्त करतात. हे गुण मनुष्याला यशाचा शिखरावर घेऊन जातात. अशा प्रकारची विलक्षणता तेव्हाच शक्य आहे, जेव्हा बुद्धीची पवित्रता, मन आणि विचाराची एकाग्रता कायम ठेवली जाते.

हिंदू धर्म ग्रंथामध्ये यासाठी कर्माचे महत्त्व सांगण्यात आले असून धार्मिक उपायांमध्ये श्रीगणेशाच्या भक्तीला मंगलकारी मानण्यात आले आहे. श्रीगणेश बुद्धीच्या माध्यमातून सर्वसिद्धी प्रदान करणारे देवता मानले गेले आहेत. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, श्रीगणेशाच्या कृपेने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

शास्त्रामध्ये श्रीगणेशाची कृपा प्राप्त करण्यासाठी बुधवार आणि चतुर्थी तिथीच्या व्यतिरिक्त दररोज एका विशेष मंत्राने गणपतीची पूजा करणे शुभ मानले गेले आहे. पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, एक विघ्ननाशक गणेश मंत्र व पूजा विधी...

फोटो - गणेश उपासना डेमो पिक...