आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Step Of Gram Pulses On Thursday Change Luck Quickly

समृध्‍दीकडे जाण्‍यासाठी गुरूवारी करा हा सोपा डाळीचा उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनात ज्ञानासोबत नशिबाने साथ दिली तर त्‍या व्‍यक्तिला सुख, संपत्ती, ऐश्‍वर्य, वैभव या गोष्‍टीची कमतरता भासत नाही. ज्ञान वाढवण्‍यासाठी परिश्रम करणे गरजेचे असते. हिंदू धर्मांत ज्ञान मिळवण्‍याचे व उपासना करण्‍याचे विविध सोपे उपाय सांगितले आहेत. ईश्‍वराची पूजा करण्‍यासाठी हरभ-याच्‍या डाळीचा एक उपाय सांगण्‍यात आला आहे. हा उपाय केल्‍यानंतर सौभाग्‍यासोबतच लक्ष्‍मीची कृपा प्राप्‍त होते. जाणून घ्‍या कधी आणि कशी कराल डाळीचा पूजेसाठी उपयोग.
देवगुरू बृहस्‍पतिची उपासना केल्‍यानंतर ज्ञान, बुध्‍दी, सौभाग्‍य,लाभते. गुरू बृहस्‍पतीच्‍या पूजेसाठी गुरूवार हा दिवस सर्वात चांगला मानला जातो. ज्‍योतिष शास्‍त्रानूसार गुरू ग्रह हा शूभग्रह मानला जातो. गुरू ग्रहाचा प्रभाव असलेल्‍या व्‍यक्तिला सुख, धनलाभ, वैवाहीक सुख लाभते. जर तुम्‍हाला वरील सुख मिळेत नसेल तर हरभ-याच्‍या डाळीचा उपाय करून तुम्‍ही बृहस्‍पतिचा आर्शिवाद मिळवू शकता.
कसा कराल पूजेसाठी डाळीचा उपयोग...