हिंदू धर्मामध्ये प्रत्येक ग्रहाचा शुभ प्रभाव यश, सुख-समृद्धी प्राप्त करून देणारा मानला गेला आहे. यासाठी धर्म प्रथांमध्ये प्रत्येक दिवसासाठी विशेष ग्रह मंत्राचे स्मरण करणे शुभ मानले जाते.
आज बृहस्पतीवार म्हणजे गुरुवारी देवगुरु बृहस्पतीच्या विशेष मंत्र स्मरणाने ज्ञान, बुद्धी, सुख-सौभाग्य, वैभव आणि मनासारखे यश मिळवणे सोपे जाईल. पौराणिक मान्यतेनुसार बृहस्पतीने महादेवाच्या कृपेने देवगुरुचे पद प्राप्त केले आहे. यामुळे बृहस्पती उपासना महादेवाला प्रसन्न करणारी मानली जाते.
इच्छापूर्ती आणि भाग्य बाधा दूर करण्यासाठी येथे सांगण्यात आलेला बृहस्पती मंत्र व पूजा उपाय प्रभावकारी मानला गेला आहे.
(फोटो - देवगुरु बृहस्पतीचे संग्रहित छायाचित्र)
पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या विशेष मंत्र आणि पूजा विधी....