आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Step Of Offering Tulsi Leave To Lord Vishnu For Be Prosperous

PHOTOS : या उपायाने वाढेल उत्पन्न, कमी होईल खर्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मग्रंथात शालिग्राम शिळेला साक्षात भगवाण विष्णूचे रूप मानले जाते. म्हणूनच ज्या ठिकाणी शालिग्राम शिळा असते ते ठिकाण तिर्थस्थानासारखे पवित्र मानले जाते. शालिग्राम शिळा आणि भगवतीचे स्वरूप असणारी तुळस एकाच ठिकाणी असणे म्हणजे तर महायोगच ठरतो. याने सर्व गोष्टींची कमतरता, भांडण, पाप, आणि राग नाहिसे होतात.
याचमुळे प्रत्येक एकादशीच्या दिवशी ज्ञान, समृद्धी , आरोग्य, मान-सन्मान आणि यश मिळवण्यासाठी शालिग्राम- तुळसीची पूजा केली जाते.
शास्त्रात या दोन्हींचे स्वतंत्र उपाय सांगितले आहेत. शालिग्राम शिळेचा अभिषेक करून त्यावर विशेष मंत्रांसोबत तुळशी अपर्ण करून चारणामृत प्यायल्याने तन, मन, समृद्धीविषयक सर्व कष्ट आणि दोष नाहीसे होतात.
विशेष मंत्राचा हा खास उपाय जाणूण घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...