आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Step Of Worship Near Banana On Thursday Make Lucky

केळीच्या झाडाजवळील या प्रभावकारी उपायाने होईल भाग्योदय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार अज्ञानता जीवनातील प्रत्येक दुःखाचे कारण आहे. अज्ञान दूर करण्यसाठी सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय म्हणजे गुरूचा आश्रय, ज्यामुळे सर्व दुःख नष्ट होऊ शकतात.

गुरु ज्ञानाच्या माध्यमातून सर्व कमतरता दूर करून मन आणि जीवनाला समृद्ध करतात. एवढेच नाही तर, शास्त्रानुसार गुरूमुळे मिळालेले हेच बळ ईश्वर कृपेला शक्य बनवते. यामुळे गुरूला ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे स्वरूप सांगण्यात आले आहे. गुरुवारची गुरु भक्ती सर्व इच्छा पूर्ण करून जीवनात आलेली अशांती दूर करणारी मानली गेली आहे.

गुरु पूजा परंपरेमध्ये देवगुरु बृहस्पतीच्या उपासनेचे सोपे आणि अचूक उपाय सांगण्यात आले आहे. त्यामधील एका उपायानुसार केळीच्या झाडाजवळचा हा उपाय सर्व इच्छा लवकर पूर्ण करणारा मानला गेला आहे. पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, गुरु पूजेचे महत्त्व आणि खास उपाय...