हिंदू धर्म मान्यतेमध्ये सूर्यदेवाला प्रकट देवता व सर्व सृष्टीची रचना, पालन आणि संहार शक्तीच्या स्वरुपात पूजनीय सांगण्यात आले आहे. हिंदू धर्मामध्ये रविवारचा दिवस रवी म्हणजे सूर्य उपासनेसाठी नियत आहे. सूर्यदेवाची उपासना ज्ञान, धन, आरोग्य आणि आपत्य देणारी मानली गेली आहे.
पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, सूर्य पूजेचा एक सोपा उपाय...
(येथे फोटोचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)