आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Step On Door To Fulfill Desire Of Live Wealthy And Healthy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाईट काळ सुरु असेल तर संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वाराजवळ करा हा उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म परंपरेनुसार संध्याकाळ म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी काही सोपे उपाय केल्यास घरातील कलह, दरिद्रता, अडचणी, दुख दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.

शास्त्रानुसार या पुण्यकाळामध्ये धन आणि ऐश्वर्याची देवी विष्णू पत्नी लक्ष्मी पृथ्वी भ्रमण करण्यासाठी निघते. याच कारणामुळे सूर्यास्ताच्या वेळी देघरात व घराच्या अंगणातील तुळशीसमोर दिवा लावणे शुभ मानले जाते. पवित्रता आणि प्रकाश आनंदाचे प्रतिक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार अशा स्थानांवर दिवा लावल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये वास करते.

विशेषतः विष्णू भक्तीचा काळ मानल्या गेलेल्या आषाढ मासात विष्णुप्रिया लक्ष्मीचे स्मरण घर-कुटुंबात सुख-समृद्धी प्राप्त करून देणारे मानले गेले आहे. तुम्हालाही सुख-समृद्धीची इच्छा असेल तर लक्ष्मीला प्रसन्न करणारा पुढे सांगण्यात आलेला सोपा आणि अचूक उपाय अवश्य करा...