आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Step To Fulfill Desire Quickly By Chant Shivmahimn Stotra

या खास पद्धतीने शिवमहिम्न स्तोत्राचा पाठ केल्यास प्राप्त होईल शिव कृपा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्यात महादेवाची विशेष उपासना केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. शिव उपासनेमध्ये पूजा, अभिषेक, मंत्र जपासोबतच वेगवेगळ्या प्रकारे महादेवाला प्रसन्न केले जाते. शिव भक्तीमध्ये पूजन कर्मासोबतच एखाद्या शिव स्तोत्राचा पाठ विशेष फळ देणारा उपाय मानण्यात आला आहे. शिव महिमा सांगणाऱ्या या स्तोत्रांमध्ये महादेवाची सेवा आणि भक्ती भाव प्रकट करण्यासाठी शिवमहिम्न स्तोत्र फलदायी आहे. येथे जाणून घ्या, शिवमहिम्न स्तोत्र पाठाचा एक असा उपाय जो काही दिवसांमध्येच सर्व इच्छा पूर्ण करणारा मानला गेला आहे.

श्रावणातील प्रत्येक दिवशी महादेवाची पंचोपचार पूजा केल्यानंतर शिवमहिम्न स्तोत्राचा पाठ करू शकता. शिवमहिम्न स्तोत्र पाठाची माहिती नसल्यास एखाद्या ब्राह्मणाकडून या स्तोत्राचे पाठ करून घेऊ शकता. यामुळे शिव पुजेसोबतच ब्राह्मणाला देण्यात येणाऱ्या दान-दक्षिणेमुळे दुहेरी पुण्याचा लाभ होतो.

पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इच्छापूर्तीसाठी या अद्भुत स्तोत्र पाठाची योग्य पद्धत..
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)