आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Steps For Solve Problems Of Finance And Wedding By Guru Mantra

गुरुवार विशेष:वैवाहीक अडचणी दूर करण्‍यासाठी जाणून घ्‍या लाभदायक उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू संस्‍कृतीमध्‍ये प्रकृतीला परमेश्वराचे रूप मानले जाते. ईश्वर सृष्‍टीचा निर्माता असल्‍यामुळे ग्रह- नक्षत्र आपल्या संस्कृतीमध्‍ये पूजनीय मानले जाते.त्‍यामुळे विशेष दिवशी विशेष ग्रहाची पूजा करणे लाभदायक ठरते.
आज आम्‍ही आपल्‍याला बृहस्‍पति देवाची गुरूवारी करण्‍यात येणा-या पूजेचे महत्त्व सांगणार आहोत. बृहस्‍पति देवाच्‍या प्रभावामुळे ज्ञान, बुद्धी, सुख, सौभाग्‍य, वैभव प्राप्‍त होण्‍यास मदत होते. शास्‍त्रात दिलेल्‍या माहितीनुसार शिवशंकराच्‍या कृपेमुळे बृहस्‍पतिला देवगुरूचे पद प्राप्‍त झाले आहे.
बृहस्‍पतिदेवाची उपासना केल्‍यामुळे शिवशंकर प्रसन्न होतात.बृहस्‍पतिदेवाची पूजा केल्‍यामुळे ससांरीक आडचणी दूर होतात. वैवाहीक जीवन सुखी होते. पुत्रप्राप्‍तीसाठी, धनलाभ होण्‍यासाठी बृहस्‍पतिदेवाची पूजा श्रेष्‍ठ माणण्‍यात आली आहे.
कामनापुर्ति आणि भाग्‍य बाधा दूर करण्‍यासाठी बृहस्‍पति मंगल मंत्र प्रभावी ठरत असल्‍याचे शास्‍त्रामध्‍ये सांगण्‍यात आले आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा बृहस्‍पति मंत्र आणि पुजेचा विधी...