आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Steps Of Bilvapatra To Fulfill Desire Of Wealth And Peace On Monday

सोमवार विशेष : शिवपुराणातील सुख-समृद्धी प्राप्त करून देणारे बिल्वपत्राचे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेवाच्या उपासनेमध्ये बिल्वपत्र (बेलाचे पान) अर्पण करण्याचे महत्त्व अत्यंत शुभ आणि पुण्य प्रदान करणारे मानले गेले आहे. शिवपुराणामध्ये बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे बेलाच्या झाडाची पूजा शिव उपासना मानून विविध देवतांच्या पूजेचे पुण्य प्रदान करणारी मानली गेली आहे. विशेषतः हिंदू धर्म प्रथांमध्ये श्रावण महिन्यात महादेवाची उपासना करताना बिल्वपत्राचे महत्त्व अधिक आहे. श्रावणात बिल्ववृक्ष पूजेचे विविध उपाय इच्छापूर्ती करणारे मानले गेले आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, बेलाच्या झाडाचे खास उपाय केल्यास कोणकोणत्या इच्छा पूर्ण होतात...