आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Steps Of Lord Shiv Worship To Increase Wealth And Property

जाणून घ्या, धन व संपत्ती वाढवणारा शिवलिंग पूजा उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पौराणिक मान्यतेनुसार शिवलिंग पूजा त्या शक्तीची उपासना आहे, जी सृष्टी रचेनेचे कारण आहे. शिवलिंग हे शंकराचे निराकार स्वरूप. याच कारणामुळे कणाकणात आणि प्रत्येक जीव यामध्ये शिव आहे असे मानून वेगवेगळ्या गोष्टींनी शिवलिंग उपासना श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथीला संसारिक इच्छा लवकर पूर्ण करणारी मानली गेली आहे.

‘शं करोति इति शंकर:’ असे म्हटले जाते. शं म्हणजे कल्याण. कल्याण करणारे शंकर भगवान असा खरा या शंकर शब्दाला अर्थ आहे. देवदेवतांमध्ये शंकर भगवान हीच मुख्य देवता आहे. शिवोपासना करण्याचे विविध मार्ग आहेत.
शंकराला पाणी, दुग्धाभिषेक, बेलपत्र, कदंब आदींचा अभिषेकही आवडतो. तांडव करणारे महादेवाचे रुद्र रूप असते, तर लिंग हे त्याचे लघु रूप आहे. त्याच्या कोणत्याही रूपातील विशेषत: श्रावणातील पूजन फलदायी मानले जाते.

पुढील स्लाइडवर क्लिक करा आणि जाणून घ्या, शिवलिंगाच्या कोणत्या उपायांनी कोणती इच्छा पूर्ण होते...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)