आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुक्रवारी हनुमान जयंतीला हे 15 उपाय केल्यास होऊ शकते भरभराट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी म्हणझे 22 एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे. तसेच शुक्रवारपासून सिंहस्थाला सुरुवातही होत आहे. 12 वर्षांनी हा योग आला आहे. या दिवशी हनुमानाचे काही उपाय केल्यास अनेक अडचणी आणि दारिद्रय दूर होण्यास मदत होऊ शकते. अशाच 15 खास उपायांबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, हनुमान जयंतीला कोणते उपाय करावेत...