आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हजारो फुट उंच पर्वतावर उभे आहे हे अद्भुत टेंपल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (11 डिसेंबर, शुक्रवार) इंटरनॅशनल माउंटन डे साजरा केला जातो. या निमित्ताने जाणून घ्या, भारताच्या शेजारील देश भुतानमध्ये हजारो फुट उंचीच्या पर्वतावर स्थित असलेल्या बौद्ध मठाशी संबंधित माहिती आणि पाहा शानदार फोटो.

3000 फुट उंच पर्वतावर स्थित आहे टायगर नेस्ट मठ
टायगर नेस्ट मठ (पारो घाटी) भूतानमधील सर्वात पवित्र आणि अद्भुत बौद्ध ठिकाणांमधील एक आहे. हा मठ 3000 फुट उंच पर्वतावर बांधण्यात आला आहे. 1692 मध्ये या मठाची उभारणी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर 1998 मध्ये याचा जिर्णोधार करण्यात आला. भुतानची राजधानी थिंपूपासून काही तासांच्या अंतरावर हा मठ स्थित आहे. हे बौद्ध भिक्षूंचे वास्तव्याचे विशेष ठिकाण असून यांचा दैनंदिन उपक्रम येथे जवळून पाहण्यास मिळतो.

पुढे वाचा या मंदिराची खास माहिती आणि पाहा फोटो...
बातम्या आणखी आहेत...