आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर कौरवांना गांधारीने कसा दिला जन्म, महाभारताची यूनिक आणि इंटरेस्टिंग स्टोरी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धृतराष्ट्र जन्मतः नेत्रहीन होते, परंतु त्यांची पत्नी गांधारी आपल्या इच्छेवरुन नेत्रहीन होती. धृतराष्ट्राला वाटत होते की, आपल्या भावांअगोदर आपल्याला आपत्य व्हावे. कारण नवीन पिढीचा सर्वात मोठा मुलगाच राजा बनतो. त्यांना गांधारीने आपल्याला पुत्र द्यावा यासाठी तिच्यासोबत प्रेमाच्या अनेक गोष्टी केल्या. परंतू असे होत नव्हते. शेवटी एक दिवस मुनि व्यास हस्तिनापुरात आले. गांधारीने त्यांची खुप सेवा केली. महर्षि व्यासने गांधारीवर प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा गांधारीने धृतराष्ट्रसारख्या शंभर पुत्र व्हावे असे वरदान मागितले. व्यास यांनी आशिर्वाद दिला.

पुढील जाणुन घ्या गांधारीने शंभर पुत्रांना कसा जन्म दिला...