आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांडवांनी केले होते महादेवाच्या या मंदिराचे निर्माण, प्रलयात झाले होते उद्धवस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (24 फेब्रुवारी, शुक्रवार) महाशिवरात्री आहे. हिंदू धर्मामध्ये हा दिवस महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत खास मानला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला उत्तराखंडमधील केदारनाथ ज्योतिर्लिंगाची माहिती देत आहोत.

नर-नारायण करायचे भगवान शिवची पूजा
शास्‍त्रानुसार केदारनाथ संदर्भात एक अख्‍यायीका सांगितली जाते. शिवपुराणातील कोटीरूद्र संहितेमध्‍ये बद्रीवनात विष्‍णुचा आवतार नर-नारायण्‍ा यांनी शिवलिंग तयार करूण भगवान शंकराची पूजा केली. यांची भक्‍ती पाहून भगवान शंकर प्रकट झाले, आणि त्‍यांनी नर-नारायणाला वरदान मागण्‍यास सांगितले. यावेळी नर-नारायणाने वरदान मागितले की, जगाच्‍या उद्धारासाठी तुम्‍ही इथेच राहावे, भगवान शंकराने आनंदीत होऊन राहण्‍याचे वरदान दिले व या क्षेत्राला 'केदार' क्षेत्र म्‍हणून ओळखले जाईल हे वचन दिले. 

पुढील स्लाईड्सवर वाचा, केदारनाथ ज्योतिर्लिंगाची आणखी एक पौराणिक कथा...
बातम्या आणखी आहेत...