आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पाहा प्रलयापुर्वीच्‍या केदारनाथ धामचे विलोभनीय दृश्य...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर झालेल्या महाप्रलयानंतर चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. हजारो यात्रेकरू डोंगर-कपारीत अडकले आहेत. उत्तराखंडमध्ये भारतातील प्रमुख चारधामांपैकी एक बद्रीनाथ,१२ ज्योतिर्लिंगांमधील एक केदारनाथ, गंगेचे उगम स्थान गंगोत्री आणि एक तीर्थ यमुनोत्री आहे. हे चारही तीर्थ दुर्गम डोंगरांमध्ये आहेत, तरीही दरवर्षी याठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून येत असतात.

जाणून घ्या केदारनाथ आणि बद्रीनाथ तीर्थस्थळांना एवढे महत्व का आहे...