आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबकेश्वर : येथे लिंग रूपात आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाज महाशिवरात्री आहे. हिंदू धर्मामध्ये हा दिवस महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत खास मानला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची खास माहिती आणि दर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत.

शिवलिंग रूपात ब्रह्मा, विष्णू आणि महेश 
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात त्र्यंबकेश्वर मंदिर वसलेले आहे. दक्षिणेतील गंगा म्हणून ज्या नदीचा उल्लेख केला जातो ती गोदावरी नदी येथेच उगम पावते. 

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, पुराणातील एक आख्यायिका....
बातम्या आणखी आहेत...