आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यमाने सावित्रीला केवळ सत्यवानाचे प्राणच नाही तर हे तीन वरही दिले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचांगानुसार उद्या (19 जून, रविवार) वटपौर्णिमा आहे. हा सण आला की, आपल्या डोळ्यांसमोर वटवृक्षाची पूजा करणारी सुवासिनी, 108 प्रदक्षिणा घालून माझे सौभाग्य अखंड ठेव, असे म्हणून व्रतवैकल्ये करणारी भारतीय स्त्री उभी राहते. सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडित आहे. असाध्य गोष्ट साध्य करण्याकरिता स्त्रियांच्या बाबतीत पतीनिष्ठा ही महत्त्वाची आहे. सावित्रीसारखा पतीपासून विभक्त न होण्याचा निर्धार व जीवघेण्या संकटावरही मात करण्याची तीव्र इच्छा असावी, असा मौलिक संदेश या वटपौणिर्मेनिमित्त मिळतो.

या संदर्भात पुराणात पुढीलप्रमाणे कथा सांगण्यात आली आहे. जाणून घ्या, यमदेवाने सावित्रीला सत्यवानाच्या प्राणाव्यतिरिक्त आणखी कोणते तीन वर दिले होते....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...