आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रविवारी असे करा सूर्यदेवाला प्रसन्न, हा आहे मंत्र आणि उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवार सूर्यदेवाच्या पूजेचा विशेष दिवस आहे. या दिवशी करण्यात आलेल्या पूजेमुळे कुंडलीतील सूर्यदेवाशी संबंधित दोष दूर होतात. सूर्यदेवाच्या कृपेने व्यक्तीला समाजात मान-सन्मान प्राप्त होतो. तसेच नोकरीची समस्या, भाग्य बाधा दूर होण्यास मदत होते. येथे जाणून घ्या, सूर्यदेवाचे रविवारी करण्यात येणारे उपाय...

शास्त्रामध्ये सूर्य पूजेचे विविध मंत्र सांगण्यात आले आहेत. या मंत्राचा जप सकाळीच करणे आवश्यक आहे. रविवारपासून सुरुवात करून दररोज या मंत्राचा जप करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. हा उपाय सर्व सुख प्रदान करणारा मानला गेला आहे.

असा करावा सूर्यदेवाचा उपाय -
रविवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर एखाद्या मंदिरात जाऊन किंवा घरीच सूर्यदेवाला जल अर्पण करावे. पूजा करताना सूर्यदेवाला लाल फुल, लाल चंदन, अक्षता अर्पण कराव्यात. गुळाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर खालील मंत्राचा जप करावा...

उपाय आणि मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...