14ला उगवत्या सूर्यासमोर / 14ला उगवत्या सूर्यासमोर या मंत्राचा उच्चार केल्यास पूर्ण होतील सर्व इच्छा

धर्म डेस्क

Jan 13,2014 07:03:00 PM IST

हिंदू धर्म प्रथांमधील मकरसंक्रांतीला करण्यात येणारी सूर्य उपासना धार्मिक दृष्टीकोनातून मन, वचन आणि कर्माचे पाप नष्ट करणारी तर व्यावहारिक स्वरुपात सुख, स्वास्थ्य, यश, समृद्धी व धनाची इच्छा पूर्ण करणारी मानली गेली आहे. यामुळे या दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्यदेवाच्या विशेष मंत्राचा जप करण्याचे महत्व सांगण्यात आले आहे.

जाणून घ्या, या शुभ दिवशी उगवत्या आणि मावळत्या सूर्यासमोर कोणत्या खास सूर्य मंत्राचे ध्यान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.

- मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याला सकळी अर्घ्य दिल्यानंतर खालील मंत्राचा लाल आसनावर बसून जप करावा.

- मंत्र
नमस्ते वेदरूपाय अहोरूपाय वै नम:।
नमस्ते ज्ञानरूपाय यज्ञाय च नमो नम:।।
प्रसीदास्मासु देवेश भेतेश किरणोज्जवल।
संसारार्णवमग्रानां प्रसादं कुरु गोपते।।

हे पण वाचा...
मकरसंक्रांती उद्या : करा राशीनुसार दान, पूर्ण होतील सर्व इच्छा
स्त्री असो किंवा पुरुष मकरसंक्रांती(14जानेवारी)ला करावीत ही 4 कामे

जीवनात यश व उन्नतीसाठी संक्रांतीच्या दिवशी करा हा प्रभावी उपाय
जीवनात गतीचे प्रतिक आहे उत्तरायण, पुराणांमध्ये सांगण्यात आले आहे 'देवदान'
जाणून घ्या, मकरसंक्रांतीला गंगा स्नानाचे का विशेष महत्व आहे
PICS : हे आहेत मकरसंक्रांतीचे 7 प्राचीन उपाय, सूर्यदेवाच्या कृपेने उजळेल नशीब

X
COMMENT