Home | Jeevan Mantra | Dharm | Take Bath On Makar Sankranti By Chant This Surya Mantra For Progress

मकरसंक्रांतीला या सूर्य मंत्रांचा उच्चार करून करावे स्नान, मिळेल मनासारखे यश

धर्म डेस्क | Update - Jan 09, 2014, 07:06 PM IST

हिंदू धर्म प्रथांमध्ये सूर्यदेव उपासनेचे यश, प्रतिष्ठा, सौंदर्य आणि निरोगी जीवनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी विशेष महत्व सांगण्यात आले आहे.

 • Take Bath On Makar Sankranti By Chant This Surya Mantra For Progress

  हिंदू धर्म प्रथांमध्ये सूर्यदेव उपासनेचे यश, प्रतिष्ठा, सौंदर्य आणि निरोगी जीवनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी विशेष महत्व सांगण्यात आले आहे. शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या विशेष सूर्य मंत्रांचे ध्यान मकरसंक्रांतीच्या दिवशी केल्यास यश आणि सुख-समृद्धीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.

  सूर्य पूजा मंत्र उपाय -
  मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी स्नान करताना आणि सूर्याला अर्घ्य देताना तसेच सूर्यदेवाची पूजा करताना खालील मंत्राचा उच्चार करावा.

  ॐ नमो भगवते श्री सूर्यायाक्षितेजसे नम:।
  ॐ खेचराय नम:। ॐ महासेनाय नम:।
  ॐ तमसे नम:। ॐ रजसे नम:। ॐ सत्वाय नम:।
  ॐ असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मामृतं गमय।
  हंसो भगवाञ्छुचिरूप: अप्रतिरूप:।
  विश्वरूपं घृणिनं जातवेदसं हिरण्मयं ज्योतीरूपं तपन्तम्।
  सहस्त्ररश्मि: शतधा वर्तमान: पुर: प्रजानामुदत्येष सूर्य:।
  ॐ नमो भगवते श्रीसूर्यायादित्याक्षितेजसे हो वाहिनि वाहिनि स्वाहेति।

Trending