Home »Jeevan Mantra »Dharm» Take These 4 Steps Of Stop Expenses On Ekadashi Tith

PHOTOS : जाणून घ्या, व्यर्थ खर्च रोखण्याचे चार खास उपाय

धर्म डेस्क, उज्जैन | Jan 09, 2013, 14:59 PM IST

आयुष्यात काही वेळेस अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते की, ज्यामुळे कष्टाने कमावलेला पैसा अचानक गरज नसताना खर्च करावा लागतो. त्यामुळे महत्वाच्या कामाच्या वेळी पैशाची अडचण भासते.

तुम्हालाही अशाच व्यर्थ खर्चाला वारंवार सामोरे जावे लागत असेल, तर शास्त्रामध्ये गुरुवार व शुक्रवारी विष्णूपती देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय करावेत. यामधील विशेषकरून चार उपायांचे पालन सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत केल्यास लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते.

Next Article

Recommended