आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हे आहेत भारतीय इतिहासातील युगनायक शिक्षक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘गुरुदेव’ या शब्दात ‘देव’ हा शब्द आला आहे. म्हणजेच गुरूचे महत्त्व किती आहे हे लक्षात येते. आपल्या संस्कृतीत शिक्षकांना गुरूचा दर्जा दिलेला आहे. शिक्षकाप्रती आदर व्यक्त करण्याच्या दृष्टीने 20 व्या शतकात जगभरातून शिक्षकदिनाची संकल्पना उदयास आली. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान करणार्‍या व्यक्तींचा आदर, सन्मान स्थनिक पातळीवर करण्याची सुरुवात अनेक देशांतून तुरळक प्रमाणात सुरू झाली.