आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मूर्तीच्या डोळ्यातून वाहत आहेत अश्रू, 36 तासांपासून भक्तांची होत आहे गर्दी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरदा जिल्ह्यातील हनुमान मूर्तीच्या डोळ्यातून वाहत असलेले अश्रू. - Divya Marathi
हरदा जिल्ह्यातील हनुमान मूर्तीच्या डोळ्यातून वाहत असलेले अश्रू.
हरदा/भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये हरदा जिल्ह्यातील चारुवाजवळ काळधड गावात प्राचीन हनुमान मंदिरातील हनुमान मूर्तीच्या डाव्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत.

काय आहे प्रकरण -
- चारुवा प्राचीन काळापासून गुप्तेश्वर मंदिर आणि महादेवाचे पवित्र नगर असून लोकांची या ठिकाणावर खूप श्रद्धा आहे.
- हनुमानाच्या डोळ्यातून आश्रू येत असल्याची बातमी समजताच जवळपाच्या गावातील अनेक लोकांनी मंदिरात गर्दी केली.
- हनुमानाच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी होत असून सर्वजण असे का घडले याच्या विचारात आहेत.

डोळ्यातून निरंतर वाहत आहे अश्रू
- मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 36 तासांपासून हनुमान मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आणि काळधड येथील हे मंदिर श्रद्धेचे स्थान बनले आहे.
- परंतु काही लोक मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू येत असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कयास लावत आहेत.
- काही लोक पूजेमध्ये काहीतरी चूक झाल्याचे मानत आहेत तर काही लोक वैज्ञानिक तर्क लावत आहेत.
- काही भक्त ही बातमी समजल्यापासून हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पाठ करत आहेत.
- काही वर्षांपूर्वी श्रीगणेश दूध पीत असल्याचा चमत्कार झाला होता. असेच काहीसे दृश्य येथे पाहण्यास मिळत आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, मूर्तीच्या डोळ्यातून वाहत असलेल्या अश्रुंचे फोटो....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...