देवघर किंवा मंदिर कोणत्याही घरातील पवित्र स्थान असते, येथे आल्यानंतर घरातील प्रत्येक सदस्य सकारात्मकतेचा अनुभव करतो. अनेक लोक विचार न करता घरामध्ये देवघर किंवा मंदिर तयार करतात. अशा घरामध्ये देवघर असल्याचा पाहिजे तसा प्रभाव मिळत नाही. तुम्हालाही तुमच्या घरातील देवघराचा जास्त सकारत्मक प्रभाव जाणवत नसेल तर आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत शास्त्रानुसार देवघराची दिशा, स्थान, नियम संदर्भातील माहिती.
शास्त्रानुसार कसे असावे देवघर
- शास्त्रानुसार देवघर पूर्व, उत्तर आणि पुर्वोतर दिशेला असावे. जर तुमचे घर दोन किंवा तीन मजली असेल तर सर्वात खालील फ्लोअरवर देवघर असावे.
- देवघरासाठी पिवळ्या रंगाचा उपयोग करणे शुभ मानले जाते.
- त्रिकोणी आकराचे देवघर शुभ मानले जाते. देवघरचे छत त्रिकोणी असणे उत्तम आहे.
पुढे वाचा, देवघरात कशी करावी मूर्तीची स्थापना...