आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 8 मंदिरांमध्ये दिला जातो असा प्रसाद, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंदिरांमध्ये सामान्यतः नारळ, पेडा, खडीसाखर किंवा एखादी मिठाई प्रसाद स्वरुपात दिली जाते. परंतु भारतातील काही मंदिर असे आहेत, जेथे या सर्वांपेक्षा वेगळ्याच प्रकारचा प्रसाद दिला जातो. काही मंदिरांमध्ये तर अशा प्रकारचा प्रसाद दिला जातो, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीत. येथे जाणून घ्या, भारतातील कोणकोणत्या मंदिरात वेगळ्या पद्धतीचा प्रसाद दिला जातो.

कामाख्या देवी मंदिर (गुवाहाटी)
दरवर्षी गुवाहाटी येथील कामाख्या देवी मंदिरात भव्य मेळ्याचे आयोजन करण्यात येते. या काळात तीन दिवसांसाठी देवीचे दर्शन भक्तांसाठी बंद ठेवण्यात येते आणि चौथ्या दिवशी जेव्हा मंदिराचे द्वार उघडले जाते त्यावेळी असंख्य भक्त देवीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित असतात. येथे देवीचे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भक्ताला प्रसाद म्हणून एक ओला कपडा दिला जातो. असे सांगितले जाते की, या तीन दिवसांमध्ये देवी मासिक धर्मातून जाते आणि हा कपडा देवीच्या रजने भिजलेला असतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून वाचा, अशाच प्रकारच्या इतर मंदिरांमध्ये वाटण्यात येणा-या अनोख्या प्रसादांबद्दल...