आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 मंदिर : येथे जाण्यासाठी परिधान करावा लागतो खास पोशाख, अन्यथा मिळत नाही enrty...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात सर्व धर्मांसंबंधीत अनेक मंदिर आहेत. ज्यामधील काही मंदिर आपले धार्मिक महत्त्वासाठी तर काही चमत्कारांसाठी प्रसिध्द आहे. काही मंदिरांमध्ये विविध मान्यता आणि परंपरा लक्षात घेऊन काही नियमित बनवले आहेत. भारताचे हे 6 धार्मिक स्थान असेच आहेत, जेथे प्रवेश करण्यासाठी खास पोषाखाचे नियम बनवले आहेत...

1. शनि शिंगणापुर (महाराष्ट्र)
शिंगणापुरमध्ये येणा-या भाविकांसाठी काही काळापुर्वी पोशाखाचा नियम होता. जे भक्त शनिदेवाला तेल अर्पण करु इच्छित होते, त्यांच्यासाठी शरीराच्या खालच्या भागात केशरी लुंगी किंवा धोती परिधान करणे आवश्यक होती. यासोबतच दर्शन आणि अभिषेक ओल्या वस्त्रात केले जात होते. या नियमांचे पालन सर्व पुरुषांना करायचे होते. तर महिलांना शनिदेवाच्या पुजेची परवानगी नव्हती. परंतु आता हा नियम बदलला आहे. मूर्तिच्या थोड्या अंतरावरील भांड्यात तेल टाकले जाते. जे पाइपच्या साहाय्याने देवापर्यंत पोहोचवले जाते.

जाणुन घ्या कोणते आहेत ते 6 धार्मिक स्थळ आणि काय आहेत त्यासंबंधीत खास पोषाखासंबंधी...
बातम्या आणखी आहेत...