आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Curse Of This 6 People Annihilation Of Ravana

या 6 लोकांचे शाप ठरले रावणाच्या सर्वनाशाचे कारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावण एक पराक्रमी योद्धा होता. त्याने त्याच्या जीवनकाळात अनेक युद्ध केले. धर्म ग्रंथानुसार अनेक युद्ध त्याने एकट्यानेच जिंकले होते. एवढा पराक्रमी असूनही त्याचा सर्वनाश का झाला. रावणाच्या अंताचे कारण श्रीरामाची शक्ती तर होतेच तसेच काही लोकांचे शापही होते, ज्यांचे रावणाने कधीकाळी अहित केले होते. धर्म ग्रंथानुसार रावणाला त्याच्या जीवनकाळामध्ये अनेकांनी शाप दिले होते. हेच शाप त्याच्या सर्वनाशाचे कारण ठरले आणि त्याच्या समूळ वंशाचा नाश झाला. येथे जाणून घ्या, कोणकोणत्या लोकांनी रावणाला कोणकोणते शाप दिले...

- रघुवंशामध्ये परम प्रतापी अनरण्य नावाचा राजा होता. जेव्हा रावण विश्वविजयासाठी निघाला तेव्हा अनरण्य राजासोबत त्याचे भंयकर युद्ध झाले. या युद्धामध्ये अनरण्य राजाचा मृत्यू झाला. परंतु मृत्युपूर्वी अनरण्य राजाने रावणाला शाप दिला की, माझ्या वंशातील एक तरुण तुझ्या मृत्यूचे कारण बनेल. यांच्या वंशामध्ये पुढे चालून भगवान श्रीरामाचा जन्म झाला आणि त्यांनी रावणाचा वध केला.

- एकदा रावण महादेवाला भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर गेला होता. त्याठिकाणी नंदीला पाहून रावणाने नंदीच्या रुपाची खिल्ली उडवली आणि त्यांना वानरासारखे तोंड असलेला असे संबोधले. तेव्हा नंदीने रावणाला शाप दिला की, वानारांमुळेच तुझा सर्वनाश होईल.

इतर कोणत्या लोकांनी रावणाला शाप दिले, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)