आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Benefits Of Home Havan In Home Read More At Divyamarathi.com

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, होम हवनानेच का केली जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
हिंदू धर्मामध्ये होमहवनाला अतिशय महत्वाचे स्थान आहे. तसेच वेदांमध्ये देखील होमाला महत्वाचे मानण्यात आले आहे. अग्निहोत्र असे देखील होमाला म्हटले जाते. धर्मग्रंथांमध्ये सांगितल्यानुसार कोणत्याही शुभ कामाची सुरूवात ही होम करून केली पाहिजे. अशी मान्यता आहे की, 16 संस्कारांपैकी एक देखील संस्कार होमाशिवाय पूर्ण होत नाही.
वेद शास्त्रानुसार अग्निहोत्र तेवढेच महत्वाचे आहे, जेवढे जिवंत राहण्यासाठी पाणी गरजेचे आहे. त्यामुळे प्राचीन काळात दिवसातून दोन वेळेस अग्निहोत्र करणे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. होमामध्ये टाकण्यात आलेली कोणताही पदार्थ नष्ट होत नाही असे प्राचीन काळातील साधू संत मानत होते.
हवन कुंडामध्ये टाकण्यात येणा-या तुपाचे परमाणुंमध्ये रूपांतर होऊन ते संपूर्ण घरामध्ये पसरले जाते. ज्यामुळे अनेक रोगांचे आणि दोषांचा नाश केला जातो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, होम हवन करण्याचे काय फायदे आहेत