Home »Jeevan Mantra »Dharm» The 4 Character Of A Woman Make Her Husband Fortunate From Garud Puran

पत्नीचे हे 5 गुण, पतीला बनवतात देवराज इंद्रसमान भाग्यवान

जीवनमंत्र डेस्क | Oct 06, 2017, 14:18 PM IST

सध्याच्या काळात जर एखाद्या पुरुषाला सर्वगुण संपन्न पत्नी मिळाली तर त्याने स्वतःला भाग्यशाली समजावे. असे आपल्या धर्म शास्त्रामध्ये लिहिण्यात आहे. गरुड पुराणामध्ये पत्नीच्या गुणांसंदर्भात सविस्तरपणे सांगण्यात आले आहे. गरुड पुराणानुसार, ज्या व्यक्तीच्या पत्नीमध्ये सर्व गुण असतील, त्याने स्वतःला देवराज इंद्रसमान समजावे कारण सर्वगुण संपन्न पत्नी मिळाल्यास जीवनातील अर्ध्या समस्या स्वतःहून समाप्त होतात. आज आम्ही तुम्हाला गरुड पुराणात स्त्रियांशी संबंधित सांगण्यात आलेल्या काही गुणांची माहिती देत आहोत.

सा भार्या या गृहे दक्षा सा भार्या या प्रियंवदा।
सा भार्या या पतिप्राणा सा भार्या या पतिव्रता।। (108/18)

या श्लोकामध्ये पत्नीमधील सांगण्यात आलेल्या गुणांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा....

नोट :प्राचीन काळातील ग्रंथांमध्ये सुखी जीवनासाठी विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पुराणामध्ये सांगण्यात आलेल्या काही गोष्टी अशाही आहेत, ज्या सध्याच्या काळाशी प्रासंगिक नसून या गोष्टींचे पालन करणेही प्रत्येकाला शक्य नाही. यामुळे येथे सांगण्यात आलेल्या गोष्टींचे आम्ही समर्थन करत नाहीत. ही स्टोरी फक्त वाचकांचे शास्त्राशी संबंधित ज्ञान वाढवण्यासाठी आहे.

Next Article

Recommended