आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : शनिदेवाच्या या चार खास उपायांमुळे उजळेल नशीब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पौराणिक कथांनुसार न्यायाधीश शनिदेव आपल्या क्रूर आणि वक्र दृष्टीने देव-दानव व मनुष्याला त्याच्या कर्मानुसार दंडित करीत आले आहेत. काही तपस्वींचा व दैवी शक्तींचा प्रभाव शनीदेवावर भारी पडला आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या देवांनी शनीला जगातील सर्व वाईट कर्म करणा-या लोकांना दंडित करण्याचा अधिकार दिला आहे.

शनिदेव भक्तावर प्रसन्न झाल्यास त्यावर सर्व सुखांचा वर्षाव करतात. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारचे उपाय सांगण्यात आले आहेत.

धर्म व ज्योतिष्यशास्त्रानुसार शनीची साडेसाती सुरु असल्यास पुढील उपाय केल्यास शनीचा वाईट प्रभाव तुमच्यावर राहणार नाही.