आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरुड पुराण : कोणलाही यशस्वी करू शकतात हे 6 उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरामध्ये सुख-शांती तसेच स्थिर लक्ष्मीचा निवास राहावा यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न आणि कष्ट करत राहतो. तरीही सर्वांना यामध्ये यश मिळतेच असे नाही. तुम्हालाही घरामध्ये स्थायी सुख-ऐश्वर्य प्राप्त करण्याची इच्छा असेल तर हिंदू धर्म शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या काही खास प्रथांचे पालन करणे आवश्यक आहे. या प्रथांचे पालन केल्यास घरात स्थिर लक्ष्मीचा वास राहतो.

श्लोक-
विष्णुरेकादशी गंगा तुलसीविप्रधेवनः।
असारे दुर्गसंसारे षट्पदी मुक्तिदायिनी।।

भगवान विष्णू
गरुड पुराणानुसार, भगवान विष्णू आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करून त्यांना सुख-समृद्धी प्रदान करतात. जो व्यक्ती दररोज दिवसाची सुरुवात भगवान विष्णूची पूजा-अर्चना करून करतो, त्याला त्याच्या कामामध्ये यश अवश्य प्राप्त होते. लक्षात ठेवा, देवाची पूजा करण्यापूर्वी स्नान करून पवित्र होणे आवश्यक आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, हिंदू धर्मग्रंथांमध्ये सुखी जीवनासाठी सांगितलेल्या प्राचीन प्रथांची माहिती...
बातम्या आणखी आहेत...