आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : या 6 कामांमुळे तारुण्यातच येईल वृद्धत्व, सावध राहा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक आहे. परंतु, शरीर जर सशक्त असेल तरच मनही प्रसन्न राहते. अनेक आजारामागून दु:खही मांजर पावलांनी येत असते. प्राचीन ग्रंथात स्वास्थ्याला धनापेक्षाही अधिक महत्त्व दिले होते. बहुतांशी आजार आपल्या ढासळणार्‍या आर्थिक परिस्थितीला कारणीभूत ठरत असतात. नियमित आणि सुनियोजित दिनचर्येसाठी आरोग्याची काळगी घेणे गरजेचे होऊन बसले आहे. प्राचीन ग्रंथात तारुण्यावस्थेत आरोग्याची काळजी घेण्याबाबतचा आग्रह धरला आहे. अन्यथा तारुण्यातच म्हातारपणाची लक्षणे दिसतात.


पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणती सहा कामे तारुण्यात करू नयेत..