आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणती 6 कामे स्त्रियांनी करू नयेत, काय आहे कारण ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू ध्रामामध्ये मनुस्मृती ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. या ग्रंथामध्ये जीवन सुखी करणारे विविध सूत्र सांगण्यात आले आहेत. या ग्रंथाची रचना महाराज मनु यांनी महर्षी भृगु यांच्या सहकार्याने केली होती, अशी मान्यता आहे. या ग्रंथामध्ये लाइफ मॅनेजमेंटशी संबंधित विविध सांगण्यात आलेले विविध सूत्र आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत. त्या नियमानुसार स्त्रियांनी सहा कामांपासून नेहमी दूर राहावे. ती 6 कामे खालीलप्रमाणे आहेत.

श्लोक
पानं दुर्जनसंसर्गः पत्या च विरहोटनम्।
स्वप्नोन्यगेहेवासश्च नारीणां दूषणानि षट्।।

या श्लोकामध्ये सहा कामे महिलांसाठी वर्ज्य सांगण्यात आली आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या सहा कामांपासून महिलांनी दूर राहावे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...